पोस्ट्स

घरकुल लेबलसह पोस्ट दाखवत आहे

प्रधानमंत्री आवास योजना गरीबांना लवकरच मिळणार घर

इमेज
  प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) साठी नीधी मंजूर गरीब  व गरजू कुठूंबांना लवकरच मीळनार घर प्रधानमंत्री आवास योजने विषयी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि हि अपडेट तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न प्रधानमंत्री आवास योजनेसाठी राज्य शासनाकडून 433 कोटी निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे आणि हा निधी वितरित करण्यास मान्यता देखील दिलेली आहे राज्य शासनाकडून ग्रामीण भागात राहत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक जीआर काढण्यात आलेला आहे व्हिडिओ पहा केंद्र सरकारकडून (दोनशे साठ कोटी तीस लाख आठ्ठावन्न हजार) तर राज्य शासनाकडून (एकशे त्र्याहत्तर कोटी त्रेपन्न लाख बाहत्तर हजार) एकुण नीधी चारशे तेहत्तीस कोटी चौर्यांशी लाख तीस हजार एवढा आहे  यामुळे आत्ता ज्या सामान्य नागरिकांना राहण्यासाठी उत्कृष्ट घर नव्हते अशा नागरिकांची जनगणना मागील काही वर्षात झालेली होती त्यांची नावे ग्रामपंचायतीच्या यादी मध्ये आलेले आहेत मागच्या महिन्यामध्ये ग्रामपंचायतीत आलेल्या यादीनुसार लाभार्थ्यांना आधार केवायसी पूर्ण करण्यासाठी ग्राम पंचायतीकडुन सांगण्यात आले होते  ज्यांनी आधार प्रमाणीकरन पूर्ण केले