पोस्ट्स

सरकारी वीहीर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

विहीर अणुदान 2020 नवीन वीहीर आणुदान 2020

इमेज
  राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार नवीन विहिरी साठी अनुदान सन 2020-2021 या वर्षामंध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना नवीन विहीरींचा लाभ देण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सन 2020-2021 मंध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना नवीन विहीरींचा लाभ देण्यासाठी रू.58 कोटी 77 लाख इतक्या निधीच्या खर्चास प्रसासकीय मान्यता देण्यात आली आहे. असा GR 22 सप्टेंबर 2020 रोजी प्रकशीत करण्यात आला आहे राज्यातील अनुसूचित जाती व प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजना या कार्यक्रमा अंतर्गत रू.1 लाख 50 हजार मर्यादेपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना नवीन विहीर या बाबींसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त रू.2 लाख 50 हजार प्रति लाभार्थी अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल. या योजनेअंतर्गत