पोस्ट्स

atm pin generation लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Bank of Maharashtra new atm pin generation process

इमेज
Bank of Maharashtra new atm card Activation बॅंक ऑफ महाराष्ट्र चे नवीन एटीएम कार्ड आल्यानंतर एटीएम कार्डचा पिन जनरेट करून एटीएम ऍक्टिव्हेट करावे लागते एटीएम ॲक्टिवेशन कसे करावे हे शिकण्यासाठी पुढे पाहत रहा Watch this video इतर बँकांपेक्षा बँक ऑफ महाराष्ट्रा च्या एटीएम ॲक्टिवेशन ची प्रोसेस ही वेगळी आहे आणि ग्राहकांसाठी फार डोकेदुखी आहे इतर बँकांमध्ये अर्जंट पिन जनरेट आणि एटीएम एक्टिवेशन करता येते मात्र बँक ऑफ महाराष्ट्रा च्या एटीएम ॲक्टिवेशन करण्यासाठी आठ घंटे वेळ लागतो  पिन रिक्वेस्ट केल्यापासून आठ घंटे नंतर खात्या सोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येतो आणि तो ओटीपी 24 तासांसाठी व्हॅलिड असतो म्हणजे ओटीपी आल्यापासून चोवीस तासाच्या आत परत एटीएममध्ये जाऊन पिन जनरेट करावा लागतो चला पाहूयात संपूर्ण प्रोसेस Step 1) एटीएम मशीन मध्ये गेल्यानंतर एटीएम मशीन मध्ये तुमचे एटीएम कार्ड टाका Step 2) एटीएम मशीन मध्ये भाषा नीवडण्यासाठी आॉप्शन येईल व डाव्या बाजूला Green pin request आणि Activ new pin या दोन आॉप्शन येतील green pin request या समोरील बटन वर क्लिक करा Step 3) पुढील विंडोमध्ये तुमचा म