नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी अर्ज नमुना नं. 1
![इमेज](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgg0Z22CJG0-o6LLEAFgrcpxU1-QOS3K6pAIcAgSAxMnvGXyEHmk5Ym8RSGpz5FDqlozn1zru_6OlWfflNoW-nVEPb6WIsZJ_-ppmT1ddKa8zEKZtNnEPbvUah5W5G-2NOk9sbB7pZ_Lsc/s320/20210220_190306.jpg)
नवीन रेशन कार्ड कसे काढावे फॉर्म कसा भरावा प्रत्येक नागरिकाला नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी दोन पद्धतीने अर्ज करता येतो ऑनलाईन व ऑफलाईन ऑनलाइन अर्ज केला तरीसुद्धा डॉक्युमेंट घेऊन तहसील कार्यामध्ये जावे लागते त्यामुळे सामान्य नागरिकांना ऑफलाईन अर्ज करणे सोपे आहे ऑफलाईन अर्ज कोणीही करू शकते अर्ज नमुना नंबर 1 खालील प्रमाणे भरावा अर्ज नमुना नंबर 1 साठी येथे क्लिक करा अर्ज कसा भरावा