पोस्ट्स

शरद पवार ग्राम समृद्धी योजना लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शरद पवार ग्राम समृद्धी योजना

इमेज
  शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचे उद्दिष्ट व अर्जाचा नमुना pdf डाऊनलोड शरद पवार ग्राम समृद्धी योजना मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध या ध्येयासाठी चार वैयक्तिक लाभाच्या योजना शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत राबविण्यात येणार आहे.  सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक गावे समृद्ध होतील हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून योजना राबविण्यात येणार आहे.  या  योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गाय म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे, शेळीपालन शेड बांधणे , कुक्कुटपालन शेड बांधणे तसेच भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग या चार वैयक्तिक कामाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. गाय गोठा गाय म्हैस यांकरिता पक्का गोठा बांधणे :- जनावरांसाठी गोठ्यांची जागा हि ओबडधोबड आणि खाचखळग्यांनी भरलेली असते तसेच ती अस्वच्छ असल्याने जनावरांना विविध आजार होतात. गाई आणि म्हशींची कास निकामी होउन शरीरावर खालच्या बाजूस जखमा होतात. आशा ठिकाणी मौल्यवान मूत्र व शेण साठवता न आल्याने वाया जाते. त्खायामुळे आशा ठिकाणी खाद्यासाठीचां गव्हाण बांधणे तसेच मूत्र संचय टाक्या बांधण्यात येतील. स्वतःची ज